Nature

कुल्लू मनाली

हिमालयात वसलेलं अनोखं हिल स्टेशन Kullu Manali By Shrikant Kadam on March 19, 2023 भारत भूमीला मिळालेल्या अनेक नैसर्गिक वरदानांपैकी एक वरदान म्हणजे हिमालय पर्वत. या हिमालयाच्या कुशीत वसलेलं आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं एक राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश! हिमाचल म्हणजे बर्फाचं निवासस्थान. आपल्या नावाला साजेसं बिरुद मिरवणारे असंच हे राज्य आहे. या राज्यात तशी पाहिली […]

Read More

महाबळेश्वर…

महाबळेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाट पर्वतरांगांमध्ये स्थित एक हिल स्टेशन आहे. हे पुण्याच्या नैऋत्येस सुमारे १२० किलोमीटर आणि मुंबईपासून २८५ किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर हे त्याच्या विस्मयकारक नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते आणि मैदानी भागातील उष्णता आणि आर्द्रता यापासून वाचू पाहणाऱ्या लोकांसाठी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून १३५३ मीटर उंचीवर […]

Read More

रामलिंग: नदीतील नैसर्गिक बेट

कृष्णा नदीमध्ये एक नैसर्गिक रित्या निर्माण झालेले बेट हे कराडहून इस्लामपूरला जाताना नजरेस पडते. महाराष्ट्रातील हे एकमेव असे बेट आहे ज्याचा ‘क’ दर्जाच्या पर्यटन क्षेत्रात समावेश आहे. जैविक-विविधतेने परिपूर्ण असलेल्या पश्चिम घाटातील या बेटावर आपल्याला नाना-विविध प्रकारचे पक्षी पहायला मिळतात. रामलिंगावर अनेक प्रकारची झाडे आहेत. या झाडांवर आपला संसार थाटलेले पक्षी दिवसभर आपला किलबिलाट करत […]

Read More

चौरंगीनाथ गड: अल्लख निरंजनाचा नादब्रम्ह

सह्याद्री पर्वतरांगात अल्लख निरंजन ध्वनीची आवर्तने कानात घुमू लागल्याचा भास जर होऊ लागला तर, समजून जा तुम्ही निसर्गाने निर्मिलेल्या अशा दैवी स्थाना जवळून जात आहात, ज्याला लोक ‘चौरंगीनाथ गड’ या नावाने ओळखतात. सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यात सोनसळ या गावाच्या हद्दीत चौरंगीनाथ गड दिमाखाने उभा आहे. असा हा घाटमाथ्याचा हिरवागार परिसर सकाळच्या कोवळ्या उन्हाने जास्तच चमकताना […]

Read More

मानसरोवर : हिमालयाच्या कुशीतील अभ्यंगस्नान

मानसरोवर हे कैलास पर्वताप्रमाणेच अनेक धर्मांत महत्त्वाचे मानले गेले आहे. हे सरोवर नेपाळच्या वायव्येस सुमारे ५० किलोमीटर अंतरावर, उत्तराखंडच्या पूर्वेस सुमारे १०० किलोमीटर आणि तिबेटच्या नैऋत्य भागात स्थित आहे. मानसरोवर सरोवर समुद्र-सपाटी पासून सरासरी ४५९० मीटर (१५०६० फूट) उंचीवर आहे. तसे पाहीले तर याचे स्थान तिबेट पठारावरील मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरासाठी तुलनेने उच्च ठिकाण आहे. […]

Read More

कैलास पर्वत: पृथ्वीवरील शक्तिशाली दैवी स्पंदने!

पृथ्वीवरील करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेला एक पर्वत आपली प्रतिमा भक्तांच्या मनात युगानुयुगे कोरून दिमाखात उभा आहे. मानसरोवर आणि राक्षसताल या दोन सरोवरांच्या परिसरात असा हा कैलास पर्वत एखाद्या आदियोगी प्रमाणे निश्चल तपश्चर्या करत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. सिंधु, सतलज, ब्रह्मपुत्रा आणि कर्नाली यासारख्या बारमाही नद्या दुथडी भरून शेजारून वाहत असतात. त्यांचा खडकातून आवाज करत […]

Read More

सदाशिवगड:निसर्गाने कोरलेले अद्भुत शिल्प

सदाशिवगड: निसर्गाने कोरलेले अद्भुत शिल्प कराडच्या उत्तर भागात शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर पूर्व दिशेला एक 3 हजार फूट उंचीचा सुंदर डोंगर दिसतो. चढण एवढी सुसह्य नसली तरी त्रासदायक नक्कीच नाही. असा हा सदाशिवगड खरोखर पर्यटकांच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. शाळेतील एखाद्या वर्गामध्ये साधारण उंचीच्या मुलांमध्ये एखादा उंच मुलगा भाव खाऊन जातो, त्याप्रमाणे आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये उंच […]

Read More

माऊंटन्स डिस्कव्हरी: निसर्गाची अनुभूति

माउंटन्स डिस्कव्हरी हा एक नवीन उपक्रम आहे, ज्यामध्ये आपण या निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या ब्लॉग मध्ये डोंगर, पर्वतरांगा त्यांच्या भोवती असलेले सुंदर परिसर हे सर्व नयन-रम्य चित्रे आणि सुरेख शब्दांच्या आधारे जिवंत करणार आहोत. पण फक्त डोंगर आणि आजूबाजूचा परिसर जाणून घेणे एवढाच आपला उद्देश आहे, असे मुळीच नाही. आपण विश्वातील […]

Read More