Day: February 5, 2022
मानसरोवर : हिमालयाच्या कुशीतील अभ्यंगस्नान
मानसरोवर हे कैलास पर्वताप्रमाणेच अनेक धर्मांत महत्त्वाचे मानले गेले आहे. हे सरोवर नेपाळच्या वायव्येस सुमारे ५० किलोमीटर अंतरावर, उत्तराखंडच्या पूर्वेस सुमारे १०० किलोमीटर आणि तिबेटच्या नैऋत्य भागात स्थित आहे. मानसरोवर सरोवर समुद्र-सपाटी पासून सरासरी ४५९० मीटर (१५०६० फूट) उंचीवर आहे. तसे पाहीले तर याचे स्थान तिबेट पठारावरील मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरासाठी तुलनेने उच्च ठिकाण आहे. […]
Read More