Month: February 2022
चौरंगीनाथ गड: अल्लख निरंजनाचा नादब्रम्ह
सह्याद्री पर्वतरांगात अल्लख निरंजन ध्वनीची आवर्तने कानात घुमू लागल्याचा भास जर होऊ लागला तर, समजून जा तुम्ही निसर्गाने निर्मिलेल्या अशा दैवी स्थाना जवळून जात आहात, ज्याला लोक ‘चौरंगीनाथ गड’ या नावाने ओळखतात. सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यात सोनसळ या गावाच्या हद्दीत चौरंगीनाथ गड दिमाखाने उभा आहे. असा हा घाटमाथ्याचा हिरवागार परिसर सकाळच्या कोवळ्या उन्हाने जास्तच चमकताना […]
Read Moreमानसरोवर : हिमालयाच्या कुशीतील अभ्यंगस्नान
मानसरोवर हे कैलास पर्वताप्रमाणेच अनेक धर्मांत महत्त्वाचे मानले गेले आहे. हे सरोवर नेपाळच्या वायव्येस सुमारे ५० किलोमीटर अंतरावर, उत्तराखंडच्या पूर्वेस सुमारे १०० किलोमीटर आणि तिबेटच्या नैऋत्य भागात स्थित आहे. मानसरोवर सरोवर समुद्र-सपाटी पासून सरासरी ४५९० मीटर (१५०६० फूट) उंचीवर आहे. तसे पाहीले तर याचे स्थान तिबेट पठारावरील मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरासाठी तुलनेने उच्च ठिकाण आहे. […]
Read More