तिबेट

मानसरोवर : हिमालयाच्या कुशीतील अभ्यंगस्नान

मानसरोवर हे कैलास पर्वताप्रमाणेच अनेक धर्मांत महत्त्वाचे मानले गेले आहे. हे सरोवर नेपाळच्या वायव्येस सुमारे ५० किलोमीटर अंतरावर, उत्तराखंडच्या पूर्वेस सुमारे १०० किलोमीटर आणि तिबेटच्या नैऋत्य भागात स्थित आहे. मानसरोवर सरोवर समुद्र-सपाटी पासून सरासरी ४५९० मीटर (१५०६० फूट) उंचीवर आहे. तसे पाहीले तर याचे स्थान तिबेट पठारावरील मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरासाठी तुलनेने उच्च ठिकाण आहे. […]

Read More

कैलास पर्वत: पृथ्वीवरील शक्तिशाली दैवी स्पंदने!

पृथ्वीवरील करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेला एक पर्वत आपली प्रतिमा भक्तांच्या मनात युगानुयुगे कोरून दिमाखात उभा आहे. मानसरोवर आणि राक्षसताल या दोन सरोवरांच्या परिसरात असा हा कैलास पर्वत एखाद्या आदियोगी प्रमाणे निश्चल तपश्चर्या करत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. सिंधु, सतलज, ब्रह्मपुत्रा आणि कर्नाली यासारख्या बारमाही नद्या दुथडी भरून शेजारून वाहत असतात. त्यांचा खडकातून आवाज करत […]

Read More