Month: January 2022

कैलास पर्वत: पृथ्वीवरील शक्तिशाली दैवी स्पंदने!

पृथ्वीवरील करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेला एक पर्वत आपली प्रतिमा भक्तांच्या मनात युगानुयुगे कोरून दिमाखात उभा आहे. मानसरोवर आणि राक्षसताल या दोन सरोवरांच्या परिसरात असा हा कैलास पर्वत एखाद्या आदियोगी प्रमाणे निश्चल तपश्चर्या करत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. सिंधु, सतलज, ब्रह्मपुत्रा आणि कर्नाली यासारख्या बारमाही नद्या दुथडी भरून शेजारून वाहत असतात. त्यांचा खडकातून आवाज करत […]

Read More

सदाशिवगड:निसर्गाने कोरलेले अद्भुत शिल्प

सदाशिवगड: निसर्गाने कोरलेले अद्भुत शिल्प कराडच्या उत्तर भागात शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर पूर्व दिशेला एक 3 हजार फूट उंचीचा सुंदर डोंगर दिसतो. चढण एवढी सुसह्य नसली तरी त्रासदायक नक्कीच नाही. असा हा सदाशिवगड खरोखर पर्यटकांच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. शाळेतील एखाद्या वर्गामध्ये साधारण उंचीच्या मुलांमध्ये एखादा उंच मुलगा भाव खाऊन जातो, त्याप्रमाणे आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये उंच […]

Read More

माऊंटन्स डिस्कव्हरी: निसर्गाची अनुभूति

माउंटन्स डिस्कव्हरी हा एक नवीन उपक्रम आहे, ज्यामध्ये आपण या निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या ब्लॉग मध्ये डोंगर, पर्वतरांगा त्यांच्या भोवती असलेले सुंदर परिसर हे सर्व नयन-रम्य चित्रे आणि सुरेख शब्दांच्या आधारे जिवंत करणार आहोत. पण फक्त डोंगर आणि आजूबाजूचा परिसर जाणून घेणे एवढाच आपला उद्देश आहे, असे मुळीच नाही. आपण विश्वातील […]

Read More