Krishna

रामलिंग: नदीतील नैसर्गिक बेट

कृष्णा नदीमध्ये एक नैसर्गिक रित्या निर्माण झालेले बेट हे कराडहून इस्लामपूरला जाताना नजरेस पडते. महाराष्ट्रातील हे एकमेव असे बेट आहे ज्याचा ‘क’ दर्जाच्या पर्यटन क्षेत्रात समावेश आहे. जैविक-विविधतेने परिपूर्ण असलेल्या पश्चिम घाटातील या बेटावर आपल्याला नाना-विविध प्रकारचे पक्षी पहायला मिळतात. रामलिंगावर अनेक प्रकारची झाडे आहेत. या झाडांवर आपला संसार थाटलेले पक्षी दिवसभर आपला किलबिलाट करत […]

Read More